Satyanarayan Puja Samagri Kit

Complete Puja Essentials Set

₹599.00

    🌸 गौऽअर्चनम् 🌸

'सत्यनारायण पूजा सामग्री संच'

आपल्या घरातील सत्यनारायण पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य आता एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.

या संचामध्ये तुम्हाला उपलब्ध होईल 25 प्रकारचे पूजेला लागणारे उत्तम दर्जाचे साहित्य.

तुळजापूर वरून आणलेले शुद्ध१)हळद २)कुंकू

३) सुगंधित हिना चंदन पावडर ४) राजापुरी शेंदूर ५) गुलाल ६) बुक्का ७) मंगलमूर्तींसाठी चौरंगावरती घालायचे लाल वस्त्र ८) शुद्ध भीमसेनी कापूर

९) गोमूत्र अर्क १०) गंगोत्री येथील गंगाजल.

११) मध १२) सुगंधित सोनचाफा अत्तर

१३) कलावा १४) जानवे १५) वस्त्र माळ

१६) उदबत्ती १७) समईच्या वाती १८) फुलवाती

१९) काडेपेटी

२०) सुपारी- ३०

२१) सुट्टे पैसे-११

२२) अक्रोड -५

२३)बदाम -५

२४) खारीक-५

२५)हळकुंड-५

आणि

या सोबतच मोफत प्राप्त करा.

पुरोहित 'श्री चैतन्य दीक्षित' यांनी संकलित केलेला 'आरती संग्रह' या पुस्तकामध्ये श्री गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये केली जाणारी श्री गणेशाच्या नित्यसेवेसाठी केल्या जाणाऱ्या सर्व देवी देवतांच्या आरत्या प्रार्थना यामध्ये शुद्ध आणि क्रमाने दिलेली आहे. तसेच काही विशेष आरत्यांचा पण यामध्ये समावेश आहे.

अशा उत्तम दर्जाचे पूजा सामग्री वापरून मंगलमूर्तींना प्रसन्न करण्यासाठी आजच आपली ऑर्डर बुक करा..!

या संचाचे अर्पण मूल्य आहे ₹599/- फक्त.

गौऽअर्चनम् पूजा सामग्री गृह उद्योग

संपर्क क्रमांक: 9702625849

ही ऑर्डर ऑनलाईन मागवण्यासाठी भेट द्या

purohitpujasamagri.com

लवकरच हा संच आपल्याला 'Blinkit' वरतीही उपलब्ध होईल.

🌺 आता गुरुजींनी दिलेल्या यादीमधील साहित्य विसरण्याचा आणि ऐन वेळेस धावपळ करण्याचा ताण विसरा🌺🌸 गौऽअर्चनम् 🌸

'सत्यनारायण पूजा सामग्री संच'

आपल्या घरातील सत्यनारायण पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य आता एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.

या संचामध्ये तुम्हाला उपलब्ध होईल 25 प्रकारचे पूजेला लागणारे उत्तम दर्जाचे साहित्य.

तुळजापूर वरून आणलेले शुद्ध१)हळद २)कुंकू

३) सुगंधित हिना चंदन पावडर ४) राजापुरी शेंदूर ५) गुलाल ६) बुक्का ७) मंगलमूर्तींसाठी चौरंगावरती घालायचे लाल वस्त्र ८) शुद्ध भीमसेनी कापूर

९) गोमूत्र अर्क १०) गंगोत्री येथील गंगाजल.

११) मध १२) सुगंधित सोनचाफा अत्तर

१३) कलावा १४) जानवे १५) वस्त्र माळ

१६) उदबत्ती १७) समईच्या वाती १८) फुलवाती

१९) काडेपेटी

२०) सुपारी- ३०

२१) सुट्टे पैसे-११

२२) अक्रोड -५

२३)बदाम -५

२४) खारीक-५

२५)हळकुंड-५

आणि

या सोबतच मोफत प्राप्त करा.

पुरोहित 'श्री चैतन्य दीक्षित' यांनी संकलित केलेला 'आरती संग्रह' या पुस्तकामध्ये श्री गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये केली जाणारी श्री गणेशाच्या नित्यसेवेसाठी केल्या जाणाऱ्या सर्व देवी देवतांच्या आरत्या प्रार्थना यामध्ये शुद्ध आणि क्रमाने दिलेली आहे. तसेच काही विशेष आरत्यांचा पण यामध्ये समावेश आहे.

अशा उत्तम दर्जाचे पूजा सामग्री वापरून मंगलमूर्तींना प्रसन्न करण्यासाठी आजच आपली ऑर्डर बुक करा..!

या संचाचे अर्पण मूल्य आहे ₹599/- फक्त.

गौऽअर्चनम् पूजा सामग्री गृह उद्योग

संपर्क क्रमांक: 9702625849

ही ऑर्डर ऑनलाईन मागवण्यासाठी भेट द्या.

लवकरच हा संच आपल्याला 'Blinkit' वरतीही उपलब्ध होईल.

🌺 आता गुरुजींनी दिलेल्या यादीमधील साहित्य विसरण्याचा आणि ऐन वेळेस धावपळ करण्याचा ताण विसरा🌺

  • This Satyanarayan Puja Samagri Kit contains all the essential items required for conducting the traditional Satyanarayan Puja at home or temple. Carefully packed for convenience, the kit ensures ease of performing rituals with authenticity and devotion. Included are premium quality materials, free Aarti Sangrah, and a detailed instruction booklet to guide you through every step of the puja process. Perfect for festivals, family functions, or personal spiritual ceremonies.