गणेश पूजा सामग्री संच'
सामग्री संच'
₹449.00
🌸 गौऽअर्चनम् 🌸
'गणेश पूजा सामग्री संच'
यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंगलमूर्तींच्या आगमनासाठी पूजेची जय्यत तयारी करा 'गौऽअर्चनम्' सोबत.
या गणेश पूजा सामग्री संचामध्ये तुम्हाला गणेश पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.
या संचामध्ये तुम्हाला उपलब्ध होईल 21 प्रकारचे पूजेला लागणारे उत्तम दर्जाचे साहित्य.
तुळजापूर वरून आणलेले शुद्ध१)हळद २)कुंकू
३) सुगंधित हिना चंदन पावडर ४) राजापुरी शेंदूर ५) गुलाल ६) बुक्का ७) मंगलमूर्तींसाठी चौरंगावरती घालायचे लाल वस्त्र ८) शुद्ध भीमसेनी कापूर
९) गोमूत्र अर्क १०) गंगोत्री येथील गंगाजल.
११) मध १२) सुगंधित सोनचाफा अत्तर
१३) कलावा १४) जानवे १५) वस्त्र माळ
१६) उदबत्ती १७) समईच्या वाती १८) फुलवाती
१९) काडेपेटी २०) सुपारी २१) सुट्टे पैसे .
आणि
या सोबतच मोफत प्राप्त करा.
पुरोहित 'श्री चैतन्य दीक्षित' यांनी संकलित केलेला 'आरती संग्रह' या पुस्तकामध्ये श्री गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये केली जाणारी श्री गणेशाच्या नित्यसेवेसाठी केल्या जाणाऱ्या सर्व देवी देवतांच्या आरत्या प्रार्थना यामध्ये शुद्ध आणि क्रमाने दिलेली आहे. तसेच काही विशेष आरत्यांचा पण यामध्ये समावेश आहे.
अशा उत्तम दर्जाचे पूजा सामग्री वापरून मंगलमूर्तींना प्रसन्न करण्यासाठी आजच आपली ऑर्डर बुक करा..!
या संचाचे अर्पण मूल्य आहे Rs.449 फक्त.
गौऽअर्चनम् पूजा सामग्री गृह उद्योग
संपर्क क्रमांक: 9702625849
ही ऑर्डर ऑनलाईन मागवण्यासाठी भेट द्या
लवकरच हा संच आपल्याला 'Blinkit' वरतीही उपलब्ध होईल.
🌺 आता गुरुजींनी दिलेल्या यादीमधील साहित्य विसरण्याचा आणि ऐन वेळेस धावपळ करण्याचा ताण विसरा🌺
गौऽअर्चनम्
Authentic Ritual Supplies & Verified Vedic Seva
Pages
Home
Shop
Puja Seva
Astrology
About
Seva Kendra
support@gauarchanam.com
+91 8433625849
Vedic Seva Kendra, Dombivali (E)Maharashtra, India
Open Mon-Sat 9:00 AM - 7:00 PM
© 2026 गौऽअर्चनम्-Serving devout householders across India with unadulterated sacred samagri.
Purity • Tradition • Scriptural Accuracy
